देशात आज ७९व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भारताची रोखठोक आणि ठाम भूमिका स्पष्ट केली.