Eknath Shinde: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लाडकी सून अभियानाची घोषणा केली आहे.