Sanjay Raut: राहुल गांधी यांनी केलेल्या ‘मत चोरी’च्या आरोपावर काल (१७ ऑगस्ट) निवडणूक आयोगानं प्रतिक्रिया दिली. “राहुल गांधींना पुराव्यांसह प्रतिज्ञापत्र ७ दिवसांत द्यावं, अन्यथा जाहीर माफी मागावी अन्यथा हे आरोप खोटे समजले जातील”, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.