Aaditya Thackeray: बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल आला असून कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलचे १४ उमेदवार निवडून आले आहेत. तर आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलचे सात उमेदवार निवडून आले आहेत. ठाकरे बंधुंच्या पॅनलचा एकही उमेदवार जिंकून आलेला नाही. यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.