भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे प्रशिक्षक जावेद मियांदाद यांच्या मातोश्रीवरील भेटीचा उल्लेख केला. त्यावर आता आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे.