Shrikant Shinde: खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. तसेच आदित्य ठाकरेंच्या धारावी दौऱ्यावर देखील श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे.