Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळावा व जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम कोल्हापुरात पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अजित पवार हे भाषण करायला येताच एक कार्यकर्ता “love you दादा” , असं म्हणाला. त्यावर अजित पवार यांनी “love you too”, अशी प्रतिक्रिया दिली.