Somnath Suryavanshi Mother Speech: परभणी येथे न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने काल (२५ ऑगस्ट) पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात भाषण केले. भाषण करताना सोमनाथ सुर्यवंशीच्या आई भावूक झाल्या.