Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. २९ ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करणार आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं गरजेचं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.