Sanjay Raut: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.