मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत. दरम्यान न्यायालयाकडून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आता एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रतिक्रिया देत चर्चेतून योग्य मार्ग निघेल, असं म्हटलं.