मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठा आंदोलनाबबात केलेल्या विधानानंतर मनोज जरांगेंनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी मराठा आंदोलकांसाठी पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना उद्देशून मराठा आंदोलकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.