Sanjay Raut: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत उपोषण करत होते. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं. जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.