कल्याण शहरातील प्रसिद्ध रामदेव हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एकदा फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.