Ganpati Visarjan 2025 Sutargalli South Bombay: बाप्पाची विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली पण विसर्जन झालंच नाही, इतकंच नव्हे तर ना समुद्र ना कुठल्या जलस्रोतात यंदा मुंबईतील या प्रसिद्ध बाप्पाचं विसर्जनच होणार नाहीये. दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाची ही कहाणी नक्कीच विचार करायला लावेल अशी आहे, पण नेमकं घडलं काय हे आता आपण पाहूया..