Eknath Shinde: सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे बेकायदा उत्खननावर कारवाई करीत असताना, एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.