डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारती प्रकरणी पालिकेने आता कारवाईचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर समर्थ कॉम्प्लेक्सवर आज पालिकेचा पडणार हातोडा पडणार होता. दरम्यान, रहिवाशांनी हातात पोस्टर घेत निषेध व्यक्त केला. तर काहींनी हातात आणि पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आत्मदहनाचाही इशारा दिला.