Sabar Bonda: साबर बोंड हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटानं सनडान्स या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार पटकावला. या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन कानवडे यांच्याशी लोकसत्ताच्या प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी रोहन यांनी चित्रपटाच्या नावाबद्दल तसेच चित्रपटाच्या कथानकाबद्दल माहिती दिली.