Rahul Gandhi: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांच्यात एका बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. रायबरेली मतदार संघातील निधीवरून दोघांमध्ये वाद झाला. राहुल गांधी आणि दिनेश सिंह यांच्यातील खडाजंगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.