भारत पाकिस्तान सामन्याबाबत वेगवेळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. मतमतांतर अशू शकतं असं अजित पवार म्हणाले. त्यावर बोलताना संजय राऊतांनी अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त आहे, अशी जहाल टीका केली आहे.