मराठा समाजाने मागणी केल्यानुसार हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र ही प्रमाणपत्रं कायद्यासमोर टिकणार नाही. मराठा भावांनो जरांगेच्या नादी लागू नका, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले. रविवारी जालन्यात ते पत्रकारांशी बोलत होते.