Ajit Pawar Got Angry At Flood Affected Farmers In Dharashiv: धाराशिवमध्ये अजित पवार हे पाहणी दौऱ्या दरम्यान पूरग्रस्तावरच भडकल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार पुरग्रस्तांना मार्गदर्शन करत होते. त्यांच्या भाषणा वेळी एका तरुण शेतकऱ्याने त्यांना कर्जमाफीबाबत थेट विचारणा केली. कर्जमाफीचा विषय काढता अजित पवारांचा पारा चढला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले. अरे बाळा सकाळी सहा पासून काम करतोय. आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय का? यालाच मुख्यमंत्री करा रे असं सांगत मुळ प्रश्नाला बगल दिली