Bachchu Kadu: धाराशिवमध्ये अजित पवार हे पाहणी दौऱ्यासाठी गेले होते. तेव्हा नागरिकांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले,”पैशांचं सोंग आणता येत नाही”, त्यांच्या या वक्तव्यावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.