Pune: पुण्यातील डॉक्टर गणेश राख हे त्यांच्या रुग्णालयात मुलगी जन्माला आली, तर तिच्या पालकांकडून फी घेत नाहीत. डॉक्टर गणेश राख यांच्या कार्याचं आनंद महिंद्रा यांनी देखील कौतुक केलं आहे. गणेश राख यांच्यासोबत लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी संवाद साधला.