Ramdas Kadam: मुंबईतील (Mumbai) नेस्को सेंटर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यांच्या निमित्ताने एकमेकांवर राजकीय आरोप व टोलेबाजी पाहायला मिळाली.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.