Sanjay Raut: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काल (५ ऑक्टोबर) मातोश्री या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दुसऱ्यांदा गेल्याचं पाहण्यास मिळालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मागील तीन महिन्यांतली ही पाचवी भेट आहे. या भेटीबाबत संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.