Rohini Khadse: प्रांजल खेवलकर यांचा ड्रग्स प्रकरणातील फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांची पुणे पोलिसांनी दीड तास चौकशी केली. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची देखील रोहिणी खडसे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.