Eknath Khadse: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे दिवाळीच्या सुट्टीनिमीत्त बाहेरगावी गेलेले असताना त्याच्या जळगाव येथील शिवराम नगरमधील घरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे.













