Parbhani: अतिवृष्टी आणि पिक नुकसानीची मदत न मिळाल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्याने जिल्हाधिकार्यांची गाडी फोडल्याची घटना परभणीत घडली.संतोष रावण पैके (रा.चाटोरी ता.पालम) असे संतप्त शेतकर्याचे नाव आहे.