पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्ली इथे सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानाला संबोधित केले. दरम्यान त्यांनी शहरी नक्षलवाद आणि ‘मुस्लिम लीग माओवादी काँग्रेस’ वर भाष्य करतांना ते भारतासाठी एक धोका असल्याचं म्हटलं, नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी? पाहा …


















