Girish Mahajan: “आमच्या पक्षाला शिव्या घालायच्या व घरातल्या घरात सोयीच राजकारण करायचं”, असं म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. “एकनाथ खडसे यांना कोण ओळखतं?”, असंही यावेळी गिरीश महाजन म्हणाले.