बळीराम बिडकर कला प्रतिष्ठानचा जीवन गौरव कलासाधना पुरस्कार वितरण रविवारी शाहू स्मारक भवन येथे होत आहे. प्रमुख पाहणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक चंद्रकांत कुसनूर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे, सुभाष भुर्के उपस्थित राहणार आहेत. गौरवमूर्ती असे आर्टिस्ट बी. आर. टोपकर, नाटय़ व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, सिनेकला दिग्दर्शक प्रशांत बिडकर. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारु ती कातवरे, उपाध्यक्ष के. आर. कुंभार व संस्थापक सचिव रमेश बिडकर यांनी केले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 23-02-2013 at 08:07 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distribution of jeevan gaurav kalasadhana puraskar today