06 March 2021

News Flash

Diwakar

मेकँझी कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक

स्मार्ट सिटी अभियानात सल्लागार म्हणून मेकँझी या कंपनीची नेमणूक करण्याच्या विषयाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी एकमताने मंजुरी देण्यात आली.

पिंपरीत तूर्त पाणीकपात नाही, महिन्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय – आयुक्त राजीव जाधव

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने तूर्त पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

कपाटांमधले अहवाल जरा बाहेर काढा

कोटय़वधी रुपये खर्च करून जे अनेक आराखडे वेळोवेळी तयार करून घेतले आहेत त्यांचा विचार नव्या आराखडय़ात होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी हमी देऊनही पिंपरीवर अन्याय, हे आमचे दुर्दैव’ – महापौर शकुंतला धराडे

खुद्द मुख्यमंत्र्यांनी ‘स्मार्ट सिटी’साठी समावेशाची ग्वाही दिली असतानाही पिंपरी-चिंचवडला डावलण्यात आले,अशी खंत पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केली अाहे.

महाबळेश्वर बैठकीची महापालिकेत चर्चा

स्मार्ट सिटी अभियानासाठी मेकॅन्झी कंपनीचे काही उच्चपदस्थ अधिकारी आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांची महाबळेश्वर येथे बैठक झाल्याची चर्चा अाहे.

शिक्षणसंस्थांकडून अनामत रकमा देण्यास टाळाटाळ

शिक्षण संपल्यानंतर किंवा शाळा, महाविद्यालय सोडल्यानंतर अनामत रक्कम परत करणे आवश्यक असतानाही शिक्षणसंस्था या रकमांचा अपहार करत अाहेत .

जनुक संस्कारित पिके सुरक्षितच- डॉ. राघवन

पहिल्या पिढीतील जनुक संस्कारित पिके सुरक्षित आहेत,असा निर्वाळा जैवतंत्रज्ञान खात्याचे सचिव के. विजयराघवन यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिला.

नगरसेवक बापू कांबळे यांची निवड न्यायालयाकडून अवैध

तिसरे अपत्य झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पांडुरंग ऊर्फ बापू कांबळे यांची निवड येथील लघुवाद न्यायालयाने अवैध ठरवली आहे.

प्राचार्य दिनकर थोपटे यांचा शुक्रवारी अमृतमहोत्सवी सत्कार

ज्येष्ठ शिल्पकार आणि अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकर थोपटे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा भव्य सत्कार होणार आहे.

बीआरटी आणि पीएमपीचा कारभार स्वतंत्ररीत्या चालवावा

बीआरटी प्रकल्पाचा कोणताही भार पीएमपी सेवेवर येणार नाही याची दक्षता महापालिका आणि पीएमपीने घ्यावी, अशी मागणी प्रवासी मंचचे जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी केली आहे.

राज्यसेवा, विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आणि तलाठी पदाची परीक्षा एकाच दिवशी

या वेळी आयोगाच्याच दोन परीक्षा आणि महसूल विभागाकडून जिल्हा स्तरावर घेण्यात येणारी तलाठी पदाची परीक्षा एकत्र येत आहे.

एटीएमची कॅश व्हॅन लुटणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक

एटीएमची कॅश व्हॅन लुटून ४३ लाखांची रोकड पळविणाऱ्या आरोपींपैकी दोन फरारी आरोपींना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

पाणीबचतीच्या उपायांमधून टँकर व्यावसायिकांना ‘सूट’

पाण्याची चोरी आणि गळती यात मोठा वाटा असलेल्या टँकरना मात्र पाणीबचतीची उपाययोजना लागू करण्यात आलेली नाही.

वीजबिल भरा मोबाईल अॅपवर

मोबाईल अॅपच्या वापरातून ग्राहकांना आता मोबाईलच्या माध्यमातून आपले वीजबिल पाहता येणार असून, त्याचा भरणाही करता येणार आहे.

नव्या बीआरटीचे आज उद्घाटन; महिनाभर मोफत प्रवासाची संधी

महापालिका आणि पीएमपीतर्फे सुरू केल्या जात असलेल्या संगमवाडी येथील नव्या बीआरटी मार्गाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी केले जाणार आहे.

क्षयरोग व एचआयव्हीच्या रुग्णांच्या समस्या मांडण्यासाठी ‘टीबी फोरम’

टीबी फोरममध्ये रुग्णांबरोबर खासगी वैद्यकीय व्यावसायिक, वकील, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील लोकांना आपल्या सूचना करुन त्यातून एकत्रितपणे उपाय शोधता येणार आहेत.

पालिकेतील गर्भलिंगनिदान कक्षाचे थंडावलेले कामकाज अखेर सुरू!

जागा आणि मनुष्यबळाअभावी पालिकेत कागदावरच राहिलेल्या ‘गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक’ (पीसीपीएनडीटी) कक्षाचे काम अखेर सुरू झाले आहे.

‘महावितरण’चा लोकसहभाग केवळ घोषणेपुरताच!

वीजविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी व नागरिकांना योग्य प्रकारे वीजसेवा मिळवून देण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर विद्युत वितरण नियंत्रण समित्या स्थापन करण्याचा उद्देश आहे.

‘स्मार्ट सिटी’ला पिंपरीतून वगळणे ही राज्यसरकारची चूकच – शिवसेनेच्या खासदारांचा ‘घरचा आहेर’

पिंपरी-चिंचवडला ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून वगळणे ही राज्यसरकारची चूक असून ती त्यांनी सुधारावी, अशी भूमिका घेत सेना खासदारांनीही शासनाला ‘घरचा आहेर’ दिला.

संयुक्तपणे लेखन केलेल्या इंग्रजी प्रेमकथेचे प्रकाशन

दोन लेखकांनी संयुक्तपणे लिहिलेल्या ‘लिटरली युवर्स’ या इंग्रजी प्रेमकथेचे प्रकाशन नुकतेच पुण्यामध्ये झाले.

पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय १५ दिवस लांबणीवर

पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय आणखी १५ दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय शनिवारी कालवा समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

एकतर्फी प्रेमातून सुपारी देऊन तरुणीला जिवे मारण्याचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून एका उच्चशिक्षित तरुणीवर सुपारी दिलेल्या गुंडांमार्फत हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

रस्ते निर्मितीचा वेग प्रतिदिन ३० किलोमीटपर्यंत नेणार- नितीन गडकरी

‘स्मार्ट सिटीज’ निर्माण करण्यासाठी भूमिअधिग्रहण गरजेचे आहे. मात्र, आता केंद्राने ती जबाबदारी राज्यांकडे सोपवली अाहे, असे नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले.

शब्द हे तलवारीसारखे असतात – सुशीलकुमार शिंदे

सरहद संस्थेतर्फे ‘इंडियन एक्सप्रेस’च्या गुवाहाटी आवृत्तीचे सहसंपादक समुद्र गुप्त कश्यप यांना शिंदे यांच्या हस्ते भूपेन हजारिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Just Now!
X