scorecardresearch

Page 72482 of

डॉ. फडकुले नाटय़गृहाचा वाद सुरूच; राष्ट्रपतींना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़गृहाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येत्या २९ डिसेंबर रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे सोलापुरात येत असताना दुसरीकडे हे नाटय़गृह…

पीडित तरुणीला सिंगापूरला हलवले

राजधानीत सामूहिक बलात्कारची बळी ठरलेल्या ‘त्या’ पीडित तरुणीची प्रकृती बुधवारी अधिकच खालावली. तिला अधिक उपचारासाठी बुधवारी रात्री तातडीने सिंगापूर येथे…

नृसिंहवाडी येथे दोन लाखांहून अधिक भाविकांची हजेरी

कृष्णा काठच्या दत्त मंदिरात श्रीं चे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी दोन लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.…

जोडणी न केलेल्या २० प्रोसेसवर कायदेशीर कारवाई

सीईटीपी प्रकल्पाला अद्यापही जोडणी न केलेल्या २० प्रोसेसवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश इचलकरंजीचे प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी गुरुवारी…

बालकाच्या खून प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे मिळविण्यापासून पोलीस दूरच

पंचवीस तोळे सोन्याच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या बालकाच्या खून प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे उपलब्ध करण्यात पोलिसांना गुरूवारी सायंकाळपर्यंत यश आले नव्हते. आरोपींच्या…

उजनी धरणाच्या पाण्यासाठी अजित पवारांना सोलापूर जिल्ह्य़ात फिरू देणार नाही- धवलसिंह मोहिते

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी भीषण संकटात असताना शासन संवेदनशील नसेल आणि सोलापूर जिल्ह्य़ातील पाणी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका अन्यायाची…

प्रक्रिया थांबणार नाही..

यंदाचे वर्ष माध्यमांची विश्वासार्हता आणखी खालावणारे होते.. म्हणजे यापुढे केवळ माध्यमांनी समाजाचे भान ठेवावे, या अपेक्षेपेक्षा आपलेच माध्यमांविषयीचे भान समाजाला…

आजपासून २७वी शैक्षणिक परिषद

महाराष्ट्र राज्य स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनाची २७वी शैक्षणिक परिषद येथील शिवाजी विद्यापीठ परिसरात दि.२८, २९ व ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली…

दावल मलिक ऊर्सनिमित्त आज बोरामणीत जत्रा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीचे ग्रामदैवत हजरत दावल मलिकसाहेबांच्या ऊर्स महोत्सवाला प्रारंभ झाला असून, उद्या शुक्रवारी ऊर्समधील ‘चिरागा’ (दीपोत्सव) हा मुख्य…

राष्ट्रीय शालेय बुध्दिबळ स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक

वसई-विरार महापालिकेने पुरस्कृत केलेल्या ५८ व्या राष्ट्रीय शालेय बुध्दिबळ स्पर्धेत महाराष्ट्राने १९ वर्षांखालील मुलांच्या गटात कांस्यपदक मिळविले. या संघात कोल्हापूरच्या…

विजेच्या धक्क्य़ाने पिता-पुत्राचा मृत्यू

शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राला विजेचा धक्का बसल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे ही दुर्घटना घडली.…

पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या स्मृतीनिमित्त उद्या संगीत महोत्सव

जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे संगीत महोत्सव शनिवारी (दि. २९) सायंकाळी केशवराव भोसले नाटय़गृहात आयोजित…