scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73905 of

विजयी भव !

कर्करोगाची लढाई जिंकलेला लढवय्या युवराज सिंग शनिवारी विश्वचषकानंतर पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात उतरेल ते हे मैदान मारण्यासाठीच. युवराजबरोबर हरभजन सिंग या…

गोसीखुर्द प्रकल्पाच्या निविदांमधील कोटय़वधीच्या गैरव्यवहारांवरून केंद्र-राज्य सरकारला नोटीस

विदर्भाच्या सिंचनाचा अनुशेष दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पाच्या निविदांच्या किमती वाढवून हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याने या…

तरुणाईची पावले ‘जिम’कडे..

फिटनेसकडे वाढता कल वाढत्या शहरीकरणासोबत मानवाची जीवनशैलीही बदलत चालली आहे. व्यायामाची साधनेही बदलली आहेत. पूर्वीच्या मल्लखांब, आखाडे आणि व्यायामशाळांच्या ठिकाणी…

कोळसा खाणपट्टे कायदेशीर; कोणतीही माहिती दडविलेली नाही, अभिजित समूहाचा दावा

अभिजित उद्योगसमूहाला कोळसा खाणीचे वाटप करण्याच्या व्यवहारात कुठलीही माहिती दडवण्यात आली नसून, अपात्र असतानाही खाण देण्यात आल्याचा आरोप चुकीचा असल्याचा…

विदर्भ साहित्य संघाचा भर सेवाभावी साहित्यिक सेवकांवर

संमेलनाध्यक्षपद निवडणुकीत मतदार ठरविण्याचे निकषच नाहीत राष्ट्रपती असो की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष दोघांचीही निवड करताना लांबलचक निवडणूक…

‘राजलक्ष्मी मल्टिस्टेट’ची सर्वसाधारण सभा

राजलक्ष्मी नागरी सहकारी मल्टिस्टेट संस्थेच्या विकासासोबतच ठेवी सुरक्षिततेला प्राधान्य देणे, गोदाम व्यवसाय, शेतीनिगडीत उद्योगाला प्रोत्साहन, सभासदांना उत्कृष्ट बँकिंग सेवा कार्यक्षेत्र…

रिझव्‍‌र्ह बँक चौकाच्या नामकरणाचा वाद

कनिष्ठ अभियंत्याना कारणे दाखवा रिझव्‍‌र्ह बँक चौकाला विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शहर काँग्रेसने महापालिका आयुक्तांना दिला. या प्रस्तावाला…

विदर्भाच्या ८ जिल्ह्य़ातील तंटामुक्ती पुरस्काराचे ९३ क ोटी रखडले

बुलढाणा जिल्ह्य़ातील ३३३ गावांचे ७.१६ कटी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत पुरस्कारप्राप्त विदर्भातील आठ जिल्ह्य़ातील एकूण ९३ कटींचा निधी शासन…

तिरोडय़ात अतिमद्यप्राशनाने दोघांचा मृत्यू, एक गंभीर

अतिमद्यप्राशन व जेवणातून झालेल्या विषबाधेने दोघांचा मृत्यू तर एक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना तिरोडा तालुक्यातील ग्राम भुराटोला येथे गुरुवारी सायंकाळच्या…

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान केंद्राचे की, महापालिकेचे?

५ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनावर महापालिकेचा परस्पर १.८७ कोटी खर्च ० अधिकाऱ्यांची आता सारवासारव ० कर्मचाऱ्यांचे पगार येणार अडचणीत राष्ट्रीय ग्रामीण…