scorecardresearch

Page 73997 of

अमेरिकी अर्थशास्त्रज्ञांची ‘नोबेल’ भरारी

अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक हे विविध घटकांची सर्व शक्यतांनी जुळणी कशी करायची याविषयी करण्यात आलेल्या संशोधनाला यंदा जाहीर करण्यात आले असून…

सणासुदीत महागाई बोकाळली!

सुधारणांच्या लाटेवर आर्थिक विकास वर झेपावण्याचा आशावाद केंद्र सरकारला असतानाच सप्टेंबरमध्ये झालेल्या डिझेल दरवाढीमुळे महागाईचा दर मात्र वर झेपावला आहे.

सौरवात हा चंद्रावरील बर्फाचा स्रोत असल्याचा दावा

चंद्रावरील पाण्याचा मुख्य स्रोत हा सूर्याकडून येणारे भारित कण म्हणजे सौरवात असावा असे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. मिशिगन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी…

पालिकेचा शेकडो कोटींचा तोटा; जाहिरात व्यावसायिकांना ‘मलई’

शहरात जाहिरात फलक आणि होर्डिग्जना परवानगी देण्याच्या नावाखाली महापालिकेचे शेकडो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान करणारा ठराव स्थायी समितीमध्ये सोमवारी सर्व…

बराक ओबामा सज्ज!

मंगळवारी होणाऱ्या ‘प्रेसिडेंशियल डिबेट’साठी आपण पूर्ण सज्ज असल्याचे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील प्रथेनुसार राष्ट्राध्यक्ष…

भेदिले ध्वनिमंडळा..!

आत्यंतिक वेगाने अवकाशातून भूतलावर उडी मारण्याचा पराक्रम ऑस्ट्रियाच्या फेलिक्स बॉमगार्टनर या आकाशवीराच्या नावावर सोमवारी नोंदवला गेला.

उपचारांसाठी मलाला इंग्लंडमध्ये दाखल

पाकिस्तानातील किशोरवयीनांच्या हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती मलाला युसुफझई हिला उपचारार्थ इंग्लंड येथे हलविण्यात आले आहे. मलाला हिच्यावर तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या प्राणघातक…

कासारवाडी येथील घरमालक व एजंटच्या विरुद्ध गुन्हा

जंगलीमहाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटातील तीन आरोपींना सदनिका भाडय़ाने मिळवून देणारा व घरमालक यांच्याविरुद्ध पोलिसांना माहिती न दिल्यामुळे भोसरी पोलीस ठाण्यात…

कृपाशंकर यांची अखेर एसआयटी चौकशी सुरू

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांची जबानी नोंदविली.

केजरीवाल यांचा निर्धार डळमळला

झाकीर हुसैन ट्रस्टमध्ये झालेल्या ७१ लाखांच्या घोटाळ्यात विधी व न्यायमंत्री सलमान खुर्शीद यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी होईपर्यंत संसद मार्गावर धरणे…