विद्यार्थिनी स्पेशल केवळ शाळेत जाणाऱया विद्यार्थिंनीसाठी एसटीने सुरू केलेल्या कराड-मलकापूर मार्गावरील मोफत बससेवेचे उदघाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी झाले. (पीटीआय) 12 years ago
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कोलकात्यामध्ये माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला त्याच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या. (पीटीआय) 12 years ago
VIDEO: बापरे! नदीत पोहताना अचानक समोर आली मगर; पाहताच तरुणानं थेट मिठी मारली, पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
पूर्ववैमनस्यातून चौघांवर जीवघेणा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक, मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल