scorecardresearch

Page 2359 of

चर्चा

दिल्लीतील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित. (पीटीआय)

पुण्यात खून

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर नांदोशीचे माजी सरपंच अर्जुन घुले यांचा कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला. घटनास्थळी घेतलेले…

आता अंतिम फेरी

विम्बल्डन स्पर्धेत जर्मनीच्या साबिन लिस्कीने पोलंडच्या अग्निशिखा रॅडवान्स्काचा उपांत्य फेरीतील सामन्यात पराभव केल्यानंतर केलेला जल्लोष. (पीटीआय)

सुवर्ण कामगिरी

पुण्यात सुरू असलेल्या २०व्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या विकास गौडा याने थाळीफेकीत सुवर्णपदक जिंकले. (पीटीआय)

मानवंदना

चीनच्या दौऱयावर असलेले संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी यांना शुक्रवारी तेथील लष्करातर्फे मानवंदना देण्यात आली. (पीटीआय)

दलाई लामा इस्कॉन मंदिरात

तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी शुक्रवारी बंगळुरूमधील इस्कॉन मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थही वाढले. (पीटीआय)

लक्षवेधक कामगिरी

पुण्यात सुरू असलेल्या २० व्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुश्मिता रॉयचे टिपलेले छायाचित्र. (पीटीआय)

निर्दोष

लखनभैय्या बनावट चकमकप्रकरणी मुंबईतील सत्र न्यायालयाने चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची निर्दोष सुटका केली. सुनावणीनंतर न्यायालयातून बाहेर येताना शर्मा.…

धावपटू

पुण्यात सुरू झालेल्या २० आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत महिला धावपटूंचे टिपलेले छायाचित्र. (पीटीआय)

हिरवाईने नटली घाटातील वाट

पुण्यनगरीतील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा दिवे घाटातील अवघड टप्पा पार करीत सासवड मुक्कामी दाखल झाला. (छाया…