scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 2371 of

हास्यछबी

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिची मुंबईमधील एका कार्यक्रमात टिपलेली छबी. (पीटीआय)

ओडिसी नृत्य

मॉस्कोमधील भारतीय दूतावासात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रख्यात ओडिसी नृत्यांगना कविता द्विवेदी नृत्य सादर करताना. (पीटीआय)

निषेध… निषेध…

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात भोपाळमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. (पीटीआय)

शुकशुकाट

तारसेवेला रविवारी अखेरचा निरोप दिल्यानंतर सोमवारी नवी दिल्लीतील तार कार्यालयात शुकशुकाट होता. (पीटीआय)

प्रवेशासाठी सारे काही

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची अकरावीची प्रवेशयादी सोमवारी जाहीर झाली. आपल्याला कोणते महाविद्यालय मिळाले, हे पाहण्याची उत्सुकता असलेले विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालयांमध्ये…

तयारी स्वातंत्र्य दिनाची

पुढील महिन्यातील स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोलकतामध्ये राष्ट्रध्वज तयार करण्यात गुंतलेला कारागीर. (पीटीआय)

आला नवा ब्लॅकबेरी

ब्लॅकबेरीच्या नव्या क्यू५ स्मार्टफोनचे अनावरण करताना कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सुनील लालवाणी. (पीटीआय)

मौजमस्ती

नवी दिल्लीत जलधारा बरसल्यानंतर इंडिया गेट परिसरातील हिरवळीवर पाण्यात खेळण्यात हे दोन चिमुरडे रमून गेले. (पीटीआय)

आशीर्वाद

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.(पीटीआय)

आषाढी वारी

सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी पायी चालत निघालेल्या दिंड्यांचे सोलापूर जिल्ह्यात टिपलेले छायाचित्र. (पीटीआय)

ताज्या बातम्या