Page 2373 of




सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती जाहीर झाल्यामुळे श्रीनिवास पाटील यांचा बुधवारी पुणेकरांच्यावतीने महापौर वैशाली बनकर यांनी सत्कार केला.

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी बोधगयामधील महाबोधी मंदिराला भेट दिली. (पीटीआय)

विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या दुचाकीस्वाराचे टिपलेले छायाचित्र. बुधवारच्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर हे छायाचित्र काढण्यात आले आहे. (पीटीआय)




आषाढस्य प्रथम दिवसे हे औचित्य साधून महाकवी कालिदास यांच्या मेघदूत या काव्याचा रंगमंचीय अविष्कार असलेला बॅले मंगळवारी पुण्यात सादर झाला.

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या नव्या तुकडीच्या दीक्षांत संचलनात प्रात्यक्षिके करताना दलातील जवान. (पीटीआय)

वार्षिक रथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भगवान जगन्नाथाची अहमदाबादमध्ये पूजा करताना. (पीटीआय)