Page 2374 of

वेस्ट इंडिजमधील तिरंगी मालिकेत भारताने श्रीलंकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारताचा सलामीवर रोहित शर्मा फलंदाजी करताना…

काश्मीर खोऱयातील कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी लष्कराच्या जवानांनी कारवाई केली. (पीटीआय)


मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला बुधवारी भोपाळमधील न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात आले. (पीटीआय)

जम्मू काश्मीर लाईट इन्फन्ट्रीमध्ये दाखल झालेल्या काश्मीर खोऱयातील एका स्नातकाला त्याच्या आईने दीक्षांत संचलनावेळी असे आशीर्वाद दिले. (पीटीआय)





बोधगयामधील महाबोधी मंदिरात गेल्या रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर देशातील सर्वच प्रमुख मंदिरांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. गुवाहाटीमधील कामाख्य मंदिराभोवती तैनात…


राजधानी नवी दिल्लीमध्ये झाडाच्या दोन फांद्यांमधील कपारीत विश्रांतीसाठी पहुडलेले माकडाचं पिल्लू. (पीटीआय)