Page 2439 of
क्रिकेटच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट सचिन रमेश तेंडुलकरच्या कारकिर्दीचा सुखद शेवट झाला. या शेवटाच्या आठवणी जपणारी फोटो गॅलरी..
दीपोत्सव जरी संपला असला तरी सचिनोत्सव अजून तीन दिवस चालणार आहे. सचिन त्याच्या कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळत आहे.
वानखेडे स्टेडियमवरील सचिनच्या अखेरच्या सामन्याचे साक्षीदार ठरेलेल्या क्रिकेटरसिकांची फोटो गॅलरी