scorecardresearch

Page 2452 of

जलधारा

नवी दिल्लीतील इंडिया गेटजवळ पावसामध्ये चिंब भिजून त्याचा आनंद लुटणारी तरुणी. (पीटीआय)

मेघदूत बॅले

आषाढस्य प्रथम दिवसे हे औचित्य साधून महाकवी कालिदास यांच्या मेघदूत या काव्याचा रंगमंचीय अविष्कार असलेला बॅले मंगळवारी पुण्यात सादर झाला.

प्रात्यक्षिके

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या नव्या तुकडीच्या दीक्षांत संचलनात प्रात्यक्षिके करताना दलातील जवान. (पीटीआय)

जगन्नाथाची पूजा

वार्षिक रथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भगवान जगन्नाथाची अहमदाबादमध्ये पूजा करताना. (पीटीआय)

सलामीवीर

वेस्ट इंडिजमधील तिरंगी मालिकेत भारताने श्रीलंकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारताचा सलामीवर रोहित शर्मा फलंदाजी करताना…

Tangdhar Terrorist Attack,तंगधर सेक्टरमध्ये आत्मघातकी हल्ला
घुसखोरांविरोधात मोहीम

काश्मीर खोऱयातील कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी लष्कराच्या जवानांनी कारवाई केली. (पीटीआय)

वाघ वाचवा

विद्यार्थ्यांनी स्वतःचे चेहरे रंगवून वाघ वाचवा हा संदेश समाजामध्ये पोहोचविला. (पीटीआय)

साध्वी भोपाळमध्ये

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला बुधवारी भोपाळमधील न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात आले. (पीटीआय)

मुलाला आशीर्वाद

जम्मू काश्मीर लाईट इन्फन्ट्रीमध्ये दाखल झालेल्या काश्मीर खोऱयातील एका स्नातकाला त्याच्या आईने दीक्षांत संचलनावेळी असे आशीर्वाद दिले. (पीटीआय)

ताज्या बातम्या