Page 2453 of
बोधगयामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाने मुंबईत रेलरोको आंदोलन केले. (पीटीआय)
केवळ शाळेत जाणाऱया विद्यार्थिंनीसाठी एसटीने सुरू केलेल्या कराड-मलकापूर मार्गावरील मोफत बससेवेचे उदघाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी झाले. (पीटीआय)
कोलकात्यामध्ये माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला त्याच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या. (पीटीआय)