VIDEO: ‘‘मी आता अर्धा भारतीय आहे आणि मला..”, निवृत्तीनंतर डिव्हिलियर्सने काढलेले उद्गार ऐकून तुमचेही डोळे पाणावतील! क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डिव्हिलियर्सने आज क्रिकेटला अलविदा म्हटले. 4 years agoNovember 19, 2021