Page 141 of अपघात News

टायटॅनिक जहाजामध्ये साधारण २ हजार प्रवासी होते. यामध्ये अनेक जगप्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता.

या घटनेची माहिती येरवड्यातील अग्निशमन दलाच्या केंद्राला कळविण्यात आली.

वरले या गावानजीक कंटेनर व एसटी बस यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन मोठा अपघात झाला.

कारखाना चालविणाऱ्या चौघा संशयितांनी मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही उपाययोजना न करता स्फोटक दारू वापरून वाढदिवसासाठी वापरली जाणारे चमकणारी मेणबत्ती तयार करण्याचा…

वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले आहेत.

विहिरीच्या खोदकामासाठी केलेल्या सुरुंग स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी येथे घडली.

चौथ्या मजल्यावरुन पडून तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी परिसरात घडली.

चिंचवडच्या रावेत परिसरात असणारे होर्डिंग कोसळू जागीच पाच जणांचा मृत्यू झाला होता.

आठवड्याभरापूर्वी अकोल्यातल्या मंदिरात झालेले अपघाती मृत्यू असोत वा रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारींच्या कार्यक्रमातले उष्माघाताचे बळी… देवाच्या, आध्यात्माच्या मार्गावर बळी जाण्याच्या घटना…

मध्यप्रदेशातील बैहर येथील कुमादेही येथे आयुर्वेदिक उपचारासाठी जात असलेल्या ब्रम्हपुरी येथील बडोले कुटुंबाचा अपघात झाला.

मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळून शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला.

आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत ढोलताशा वाजवून मुंबईकडे परतत असलेल्या झांज पथकाच्या बसचा शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला.