scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 3 of आदिपुरुष News

adipurush-prabhas
प्रभासच्या ‘या’ निर्णयामुळे ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांचे वाचले कोट्यावधी रुपये; नेमकं कसं ते जाणून घ्या

प्रभासच्या या एका निर्णयामुळे आज ‘आदिपुरुष’ चांगली कमाई करू शकला असं म्हंटलं जात आहे

ramayana-tv-serial-ban
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’वरही घातलेली दोन वर्षांची बंदी; असा काढलेला निर्मात्यांनी यावर तोडगा

ही मालिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मात्यांनी तब्बल २ वर्षं सरकारी कचेरीचे उंबरे झिजवले होते

adipurush-manoj-desai
“यांना परमेश्वरही…” मराठा मंदिर चित्रपटगृहाचे मालक मनोज देसाई ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर संतापले

चित्रपटात वापरली गेलेली भाषा अन् एकूणच आराध्य दैवातांचं अपमानजनक सादरीकरण पाहता निर्मात्यांनी माफी मागायला हवी असं मनोज देसाई यांनी म्हंटलं…

arun-govil
“त्या महिलेने माझ्या पायापाशी…” ‘रामायण’फेम अरुण गोविल यांनी सांगितला शूटिंगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

रामानंद सागर यांचं ‘रामायण’ नेमकं लोकांवर कसा प्रभाव टाकायचं याचं एक उदाहरण नुकतंच अरुण गोविल यांनी एका मुलाखतीमध्ये दिलं आहे

vikram-bhatt-ram-rajya
Adipurush Row : “महात्मा गांधींनी पाहिलेला एकमेव चित्रपट…” विक्रम भट्ट यांची आजोबांच्या ‘रामराज्य’बद्दल खास पोस्ट

निर्माते दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी त्यांच्या आजोबांच्या १९४३ मधील रामायणावर आधारित चित्रपटाची आठवण करून दिली आहे