Page 7 of अफगाणिस्तान टीम News

अफगाणिस्तानमधील महिला क्रिकेट जवळपास पूर्णपणे थांबले आहे. परंतु पुरुषांच्या क्रिकेट संघाला तालिबानी राजवटीकडून फारसा विरोध पत्करावा लागलेला नाही.

आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकन फलंदाजांना सळो की पळो करून सोडले.

स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाने दणदणीत विजय मिळवत श्रीलंका संघाला धूळ चारली.

टी २० क्रिकेट प्रकारात राशीद खानची गणती सर्वोत्कृष्ट गोलंदाजात केली जाते. २० षटकांच्या सामन्यात राशीद खानने आणखी एक विक्रम आपल्या…

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत अफगाणिस्तानला पराभूत करत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र उपांत्य फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ कोण यासाठी तीन संघांची दावेदारी कायम आहे

टी २० वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान संघाची कामगिरी चांगली आहे. स्कॉटलँड आणि नामिबिया संघांना मोठ्या धावसंख्येनं पराभूत केल्यानं गुणतालिकेत ४ गुणांसह धावगती…

टी-२० विश्वचषक स्पर्धेत अनेक देशाचे क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत, देश कठीण परिस्थिती असतानाही अफगाणिस्तानचा संघ देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.

विश्वचषकातील पहिल्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी राष्ट्रगीत गायल्यानंतर त्यावर अमरुल्लाह सालेह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वर्ल्डकपसाठी अफगाणिस्तानचा संघ पात्र ठरला आहे. मात्र गेल्या महिन्यात तालिबाननं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर संपूर्ण गणित बदललं आहे.