scorecardresearch

अफगाणिस्तान News

महाभारतामध्ये कौरवाचा मामा शकुनी याचं गांधार नावाचे राज्य होते. पूर्वीच्या काळी सिंधू नदीच्या पलिकडे भारतीय गणराज्ये पसरली होती. ज्या ठिकाणी गांधार देश होता, तेथे आत्ताचा अफगाणिस्तान (Afghanistan)आहे. आशिया खंडाच्या मध्यभागी असलेल्या अफगाणिस्तानमधून प्रवासी, व्यापारी ये-जा करत असत. तेव्हा हा देश आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संपन्न होता. तेथे सापडेल्या गौतम बुद्धांच्या मूर्ती आणि अन्य अवशेषांद्वारे एकेकाळी तेथे हिंदू, बौद्ध, जैन धर्मीय राहत असल्याचा अंदाज लावला जातो. सध्या या देशामधील बहुतांश लोकसंख्या मुस्लीम धर्मीय आहे.

सोव्हिएत युद्धानंतर सुरु असलेल्या गृहयुद्धामध्ये अफगाणिस्तानचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर देशावर तालिबान या अतिरेकी संस्थेची सत्ता होती. पुढे अमेरिकेच्या पुढाकाराने तेथे नाटोद्वारे हल्ला केला गेला. बरीच वर्ष अमेरिकन फौजा अफगाणिस्तानमध्ये होत्या. २०२१ मध्ये सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. काबुल (Kabul) ही अफगाणिस्तानची राजधानी आहे. या शेजारी देशाबरोबर भारताचे चांगले संबंध आहेत.
Read More
Afghan-Sikhs-Hindus-meets-Taliban-Amir-Khan-Muttaqi
तालिबानी मंत्र्यांचं मायदेशी परतण्याचं आवाहन, अफगाणी शीख व हिंदू म्हणाले, “आता तिथे…”

Afghan Sikhs Hindus meets Taliban : तालिबानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी अफगाणिस्तान सोडून गेलेल्या शीख व हिंदूंना आवाहन केलं…

Javed Akhtar
Javed Akhtar : “माझी मान शरमेने खाली गेली”, जावेद अख्तर यांनी तालिबानी नेत्याच्या भारतातील आदरातिथ्यावर व्यक्त केली नाराजी

Javed Akhtar on Taliban : जावेद अख्तर म्हणाले, “जगातील सर्वात भयंकर दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानच्या प्रतिनिधीला भारतात दिलेला सन्मान पाहून…

राष्ट्रवादी काँग्रेस–शरद पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा म्हणाल्या, ” भारताचा तालिबान करण्याचा सत्ताधाऱ्यांचा..”

अफगाण तालिबानी मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस–शरद पवार पक्षाने आंदोलन केले. “भारताचा तालिबान करण्याचा…

Pakistan Afghanistan conflict, Afghan military posts seized, Pakistan terrorist bases, Taliban attack response, Afghan attacks on Pakistan, Afghan Foreign Minister statement, Pakistan Afghanistan border clashes, peace efforts Afghanistan Pakistan, Taliban confirmed attacks,
अफगाणिस्तानच्या कारवाईत पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान संघर्ष सुरू असून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या १९ लष्करी चौक्या आणि ‘दहशतवाद्यांचे तळ’ ताब्यात घेतले आहेत.

Aamir Khan Muttaqi, Afghanistan foreign minister India visit, women excluded press conference, India Afghanistan diplomatic news, Muttaqi Agra visit canceled,
महिला पत्रकारांना वगळणे तांत्रिक बाब, अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा खुलासा; रविवारी चुकीत सुधारणा

अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महिलांना वगळण्याचा मुद्दा तांत्रिक बाब असल्याचे म्हटले आहे.

Afghanistan-Pakistan Military Conflict
आता अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्ष पेटला? तालिबानचे २०० सैनिक मारल्याचा पाकिस्तानचा दावा

Afghanistan-Pakistan Military Conflict: अफगाणिस्तानातील तालिबान सैन्याने शनिवारी रात्री उशिरा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केल्याचे आणि पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी काबूलवर केलेल्या हवाई…

Pakistan Afghanistan Border Clashes : ५८ पाकिस्तानी सैनिक ठार! अफगाणिस्तान-पाक सीमेवरील संघर्षानंतर तालिबानचा दावा

अफगाणिस्ता- पाकिस्तान संघर्षात पाक सैन्याचे ५८ जवान ठार झाल्याचा दावा तालिबानच्या प्रवक्त्याने केला आहे.

Firefights erupt between Pakistani and Afghan forces along the border
Pakistani-Afghanistan Border Clash : अफगाणिस्तानचे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर! तालिबानच्या हल्ल्यात १५ सैनिक ठार, अनेक सीमा चौक्या घेतल्या ताब्यात

अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे १२ सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Taliban Foreign Minister India visit, women journalists barred, Modi government controversy, Amir Khan Muttaqi press conference,
महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून वाद; विरोधी पक्षांची मोदी सरकारवर टीका

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी गुरुवारपासून भारत दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही भेट…

Taslima Nasreen On Taliban Press Conference
‘त्यांच्यासाठी महिला माणूस नाहीत’; तालिबानच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेला महिलांना ‘नो एंट्री’, लेखिका तस्लीमा नसरीन यांची टीका

Taslima Nasreen On Taliban Press Conference: महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यानंतर पुरूष पत्रकारांनी या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकायला हवा होता, असे…

Taliban FM Amir Khan Muttaqi’s India Visit
Taliban FM Muttaqi India Visit: मुत्तकींच्या भेटीतून उघड होतोय का अफगाणिस्तानातील भारताचा नवा प्लॅन?

India-Taliban Relations: बदलत्या भूराजकीय स्थितीमुळे आणि संरक्षणाच्या नव्या गणितामुळे हा संवाद अपरिहार्य ठरला आहे. मात्र, त्याचवेळस भारताला अमान्य असलेल्या दोन…

MEA clarifies on women journalists exclusion in Taliban Press meet
तालिबान मंत्र्याच्या पत्रकार परिषदेवेळी महिला पत्रकारांना बाहेर ठेवलं; विरोधकांच्या टीकेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका

अफगाणिस्तानच्या मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवेळी महिला पत्रकारांना बाहेर ठेवल्यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे.

ताज्या बातम्या