Page 2 of अहमदनगर News

accident, motor caught fire, two people death,
अहिल्यानगर : अपघातानंतर मोटर पेटून दोघांचा जळून मृत्यू, मृतांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यासह तरुणाचा समावेश

जामखेड शहरातील बीड रस्त्यावर चारचाकी मोटार रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्यानंतर, मोटारीने पेट घेतला.

Ahilyanagar, Kiran Kale, Uddhav Thackeray group,
किरण काळे यांनी उद्धव ठाकरेंच्या हातून बांधले शिवबंधन

शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून बाहेर पडलेले किरण काळे यांनी आज, रविवारी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला.

Bhuikot Fort, Tourism , Tourism Development Plan,
२५ कोटींचा आराखडा; केंद्र सरकारकडून निधी, ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजुरी

सुमारे ५२६ वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या, अहिल्यानगर शहराजवळील भुईकोट किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने २५ कोटी रुपयांच्या आराखड्यास…

Lawrence Bishnoi, Shivaji Maharaj Jayanti ,
VIDEO : अहिल्यानगरमधील शिवजयंतीच्या मिरवणुकीत झळकला कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईचा फलक

बुधवारी सायंकाळी अहिल्यानगर शहरातून काढलेल्या मिरवणुकीत राजकीय नेत्यांसह कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईचाही फलक झळकावला गेला.

ahilyanagar agriculture news
ठिबक अनुदानाची ६ हजार ३२७ शेतकर्‍यांना प्रतीक्षा; १८ कोटी थकले

पिकांना पाणी देण्याची व्यवस्था केल्यानंतर शेतकर्‍यांना खर्चाच्या सुमारे ८० टक्के रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.

Grape exports will increase by one and a half times this year ahilyanagar news
अहिल्यानगरः जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत यंदा दीडपट वाढ होणार

यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील द्राक्षांची युरोपसह थायलंड, बांगलादेश, मलेशिया आदी देशात निर्यात सुरु झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत द्राक्ष निर्यातीत यंदा…

Ahilyanagar, murder , girl , torture, youth,
अहिल्यानगर : बालिकेवर अत्याचार करून खुनाचा प्रयत्न; तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी

पाच वर्षे वयाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने केसा उर्फ किशोर विजय पवार…

Ahilyanagar Municipal Officer,
आरोग्य विभागात साडेसोळा लाखांच्या अपहाराचा गुन्हा, अहिल्यानगर महापालिकेच्या दोघा अधिकाऱ्यांची पोलीस कोठडीत रवानगी

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा कोतवाली पोलिसांनी काल, बुधवारी दाखल केला…

Publication , books , Dada Patil College,
आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील १७ पुस्तकांचे प्रकाशन

आधुनिक भारताच्या जडणघडणीत देश आणि विदेशातील महात्मा फुले ते सुधा मूर्ती यांचेपर्यंतच्या थोर व्यक्तिमत्त्वांचे असलेले योगदान तसेच मराठी भाषेला मिळालेला…

77 percent water storage from large and medium projects in Ahilyanagar news
यंदा टंचाईची तीव्रता कमी भासण्याची शक्यता; अहिल्यानगरच्या मोठ्या व मध्यम प्रकल्पातून ७७ टक्के पाणीसाठा

अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातून सध्या सरासरी ७७ टक्के जलसाठा आहे. हा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ टक्के अधिक…

truck driver murder Ahmednagar news
अहिल्यानगर : लुटीच्या उद्देशाने मालमोटार चालकाचा खून; दोघे पोलिसांच्या ताब्यात

कर्नाटकमधून सुमारे २८ लाख रूपये किंमतीचा ४२ टन हरभरा घेऊन हरीयाणा येथे जात असलेल्या मालमोटार चालकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून…

Ahilyanagar, Inspection , wheat , traders ,
अहिल्यानगर : व्यापाऱ्यांकडील गव्हाच्या साठ्याची बुधवारपासून तपासणी मोहीम

केंद्र सरकारने गव्हाच्या साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. या नवीन निर्बंधानुसार जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडील साठ्याची केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त पथकामार्फत…

ताज्या बातम्या